आनंदाने न्हाहते कष्टाच्या घामात ,
तन - मन - धन काळया आई त गुंतवते ,
रक्ताच पाणी तिच्याच कुशीत आटवते ,
फुललेल्या शिवाराचे स्वप्न नयनी साठवते ,
धरणी मायेच्या पोटी जन्मलेल्या रोपाला गोंजारते ,
यशोदा होऊन कान्हासारख लाडविते ,
रोपाच्या संवरधनासाठी दीन - रात झटते ,
वट वृक्षात रूपांतर होण्यासाठी काबाड कष्ट करते ,
आयुष्य माझं सारं माय भुमिसाठी अर्पिते ,
दसऱ्याला काळया आईची मनोभावे पूजा करते ,
सोन्यासारखं पिकं फुलू दे मागणं मागते ,
तुझ्यासाठी तुझ्या लेकरांसाठी अती करते ,
आयुष्यभर तुझ्यासाठी ग जगते ,
माझ्या कष्टाचे चीज होऊ दे ग बाई ,
चुकलं असेल काही तर , माफ कर ग आई
अगदी खरे आहे,खूप छान रचना केली आहे👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे अतिशयोक्ती कुठे दिसत नाही वर्णन केल तस चित्र उभे राहिले आहे.
उत्तर द्याहटवाखुप छान रचना....तिच्या मुळेच जीवन जगायचे तीच्याताच मिसळून जायचे...👍👌✍️🍫🌹
उत्तर द्याहटवाअप्रतिम अप्रतिमच... लिहिलंय खूपच सुंदर👌👌👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप छान लिहीलय ��������
उत्तर द्याहटवाWOW...!!
उत्तर द्याहटवाखूपच छान अप्रतिम भाव व्यक्त केले..!👌
खूप खूप शुभेच्छा .🌹
👌👌👌👌👌👌👌👌
आबा 🙏
खूप छान नित्या 👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवामस्त! सुंदर!👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर..👌👌👍
उत्तर द्याहटवा