२३ सप्टें, २०२१
हरवलेले ते शब्द
२२ सप्टें, २०२१
आस ही सरली
स्वप्न नवे सत्य हवे
२१ सप्टें, २०२१
मिलन
तू माझाच हो
मी जेव्हा पहिले तुला ,
माझे आयुष्य मानले तुला ,
तेव्हापासून माझ्या स्वप्नात तुझाच चेहरा दिसतो पुन्हा पुन्हा ,
तू दुःखी असला की मी ही दुःखी असते ,
तू आनंदी असला की मी ही आनंदी असते ,
ह्याची फिलिंग मैत्रिणींनी करून दिली मला ,
तू जेव्हा मला पहिल्यांदा बोललास ,
तेव्हापासून कायम माझच राहिलास ,
तुझ्या मनात काय होते ठाऊक नव्हते मला ,
माझ्या मनात मात्र तू माझा व्हावा हेचं होते ,
तू जेव्हा मला पहिल्यांदा i love you म्हटला ,
तेव्हा आकाश ठेंगणे झाले मला ,
तुझ्यासोबत
सप्तपदी चालण्याचे स्वप्न पाहिले मी नव्याने ,
तुझे माझे काय नाते माहीत नाही मला ,
तरीही आयुष्यभर जपणार आहे तुला ,
तुझ्या आनंदात आणि दुःखात अर्धी वाटेकरी मीच असणार ,
आज सप्तपदी चालण्याचे वचन दे तू मला ,
आयुष्यभर तुझी अर्धांगिनी होण्याचे वचन देते तुला ,
आपण ही प्रेमकहाणी करू कंप्लीट ,
आणि आयुष्यात होऊ परफेक्ट .....
१८ सप्टें, २०२१
आता नाही बोलायचं
१७ सप्टें, २०२१
ओंजळ
स्वप्न
स्वप्न माझे तुझे एक व्हावे
-
आस ही सरली , प्रीत ही विरली , तू हाक न ऐकली , प्रेमाची .... अबोल नंयनांची , भाषा निशब्द झाली , अश्रू होऊन ओघळली , प्रीत ही रडली .... पाठ फिर...
-
धून ओठीतून आली , माझ्या चिमणीची चोचीतून आली , चिवचिव करू लागली अवतीभवती , आई ही हाक मला अपरुक वाटू लागली , माझी चिमणी मला लाडीगोडी लावू लागल...
-
मी जेव्हा पहिले तुला , माझे आयुष्य मानले तुला , तेव्हापासून माझ्या स्वप्नात तुझाच चेहरा दिसतो पुन्हा पुन्हा , तू दुःखी असला की मी ही दुःख...