आस ही सरली ,
प्रीत ही विरली ,
तू हाक न ऐकली ,
प्रेमाची ....
अबोल नंयनांची ,
भाषा निशब्द झाली ,
अश्रू होऊन ओघळली ,
प्रीत ही रडली ....
पाठ फिरवली ,
स्वप्न आयुष्याची ,
विखरली ,
प्रेम वेल ही करपली ,
प्रीतीला ह्या ,
नजर कुणाची लागली ,
कलेनाशी झाली ,
मिलन दोन जीवांचे ,
अतूट झालेले ,
क्षणात विखुरले ,
स्वप्न नव्याने पहावे ,
एक होण्याचे ,
पुन्हा प्रेमात पडण्याचे ,
कळेनासे झाले ,
कल्पनेने ह्या ,
डोळे पाणावले ,
अश्रू हे गिळले ,
श्वास हे थांबले ,
एकमेकांत गुंतले ...
खुप छान अप्रतिम कविता लिहली🙏🙏🙏🙏🙏🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫😊
उत्तर द्याहटवाखूप छान ग 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाखूप सुंदर👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर रचना!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवा