मी शोधत असताना ,
गवसले ते तुझ्या ,
काकणात किणकिण ताना ,
तुझी माझी प्रीत ही ,
जशी बांगड्यांची किणकिण ,
शब्द ते जणू पावसाची रिपझिम ,
हरवले ते शब्द ,
भावंनाही झाल्या स्तब्ध ,
असं कसं चालायचं ,
एकमेकांशिवाय कसं जगायचं ,
हरवलेले शब्द माझे ,
गवसले मी तुझ्या काकणात ,
ते शब्द थेट पोहोचले तुझ्या हृदयात ,
स्वर प्रितीचे पुन्हा गुंजु लागले कानात ...
खूप छान नित्या 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना केली मॅडम 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप सुंदर लिहिलंय👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर रचना...👍👌✍️🍫
उत्तर द्याहटवाअप्रतिम खुप सुंदर दुर्गा
उत्तर द्याहटवासुंदर रचना केली जी!👌👌👌
उत्तर द्याहटवा