झालं गेलं आता काय बोलायचं ,
सांगून ही तुला आता नाही कळायचं ,
अखडू आहेस रे तू छळ छळणारच ,
अबोला हा माझ्याशी धरणारच ,
एक दिवस अचानक मेसेज करशील ,
आणि बोलशील सवय आहे माझी ती कॉमेडी करण ,
आता सुरू करूया बोलणं ,
बास अबोल्याची नाटकं ,
तुला आता चांगलीच ओळखायला लागली ,
तुझी असते नेहमीच मनमर्जी ,
तुला सांगुन ही नाही कळायचं ,
म्हणून ठरवल तुझ्याशी नाही बोलायचं ...
खूप सुंदर रचना👌👌👌👌
उत्तर द्याहटवासौ. राजश्री सुहास जाधव.