कष्टाच्या घामाला त्यानेच अर्थ दिला खरा ,
अन्यायाच्या अंधारातून स्वराज्य स्थापन केला बरा ,
वाईट शत्रूचा त्याने नायनाट केला ,
सर्व बंधनाला त्याने तडीस नेले गं !
शिव छत्रपती शिव छत्रपती ,
राजा धरतीचा गं !!!
शिव छत्रपती शिव छत्रपती ,
राजा धरतीचा गं !!!
दुर्गा मते...✍️
नित्या जीऽ ...🙏
उत्तर द्याहटवाCongratulations ...!!
खूपच छान लिखाण केले आहे... अप्रतिमच.....!! तुमच्या blogger कार्यास खूप खूप शुभेच्छा .... !!
अतिशय सुंदर...
उत्तर द्याहटवाखुप छान अप्रतिम लिखाण मस्त👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाखूपच छान
उत्तर द्याहटवाअप्रतिम सुंदर रचना👌👌👌👌👌👍👍
उत्तर द्याहटवाखूप सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर
उत्तर द्याहटवा